У нас вы можете посмотреть бесплатно शिमोना, शिमोना _ New Marathi Christian Worship Gospel Song_ Brother Ashu IngOle ✝️🥰 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिमोना, शिमोना _ New Christian Worship Gospel Song_ Brother Ashu IngOle ✝️🥰 हे गीत योहान 21.15 या वचनावरून तयार करण्यात आले आहे. गीताचे बोल :- Brother Ashu Ingole ✝️❤️🙏🏻 गीत :- शिमोना, शिमोना शिमोना, शिमोना... माझ्यावर प्रीती करतोस काय? या जगाच्या मोहमायेत, तू मजला शोधतोस काय? जर प्रेम तुझे आहे खरे, तर साक्ष त्याची दे मला! शिमोना, शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय? धावपळीच्या या जगात, तू स्वतःला हरवून बसलाय, यशाच्या मागे लागून, माझ्यापासून दूर गेलाय, विसर आता मागे काय झाले, नवी सुरुवात कर! शिमोना, शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय? शिमोना, शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय? फक्त ओठांनी सन्मान , प्रेम सिद्ध होत नाही, भुकेलेल्याला घास दिल्याशिवाय, माझी सेवा पूर्ण नाही, अंधारात जे हरवलेत, त्यांना प्रकाशाची वाट दाखव! शिमोना, शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय? शिमोना, आज तूच माझा हात, तूच माझे शब्द हो, भटकलेल्या या मेंढरांचा, तू प्रेमळ मेंढपाळ हो, "माझी मेंढरे पाळ" - हीच तुझी आजची सेवा! शिमोना, शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय? मोठा संघर्ष असेल बाहेर, लोक तुला नाव ठेवतील, पण माझ्यासाठी केलेले कष्ट, कधीच वाया न जातील, हृदयात माझ्या वचनांचा , जपून ठेव तू ठेवा! शिमोना, शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय? शिमोना, शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ #jesusshort #biblehindimessage #jesusstatus #bible #christianbible #jesustrendingvideo #jesus #jesusministry #jesuslovesministry #jesusverses 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻