У нас вы можете посмотреть бесплатно कृपेचा पाऊस_ New Christian Marathi Worship & Praise Gosple Song_ Brother Ashu IngOle ❤️🥰 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कृपेचा पाऊस_ New Christian Marathi Worship & Praise Gosple Song_ Brother Ashu IngOle ❤️🥰 स्तुती, आराधना, महिमा, गौरव,गीत गीत बोल:- Ashu Ingole ❤️🙏🏻✝️ गीत :- कृपेचा पाऊस...... हृदयाच्या या कोऱ्या पानावर, नाव तुझे मी कोरले... दाटल्या या अंधारातही, प्रकाशाचे दान तू दिले... हो, प्रकाशाचे दान तू दिले... कृपेचा पाऊस... तुझा कृपेचा पाऊस येऊ दे... येऊ दे... तुझ्या कृपेचा पाऊस हा येऊ दे! भिजवून टाक या मनाला, पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे! कृपेचा पाऊस... तुझा कृपेचा पाऊस... संकटातही हात तुझा, सावली बनून पाठीशी आहे... माझ्या प्रत्येक श्वासात देवा, महिमा तुझाच गायचा आहे... हो, महिमा तुझाच गायचा आहे... कृपेचा पाऊस... तुझा कृपेचा पाऊस तू माझा मार्ग, तूच सत्य, तूच जीवन... तुझ्या चरणी अर्पण माझे हे मन! हल्लेलूया... हल्लेलूया... हल्लेलूया... राजा येशू गाऊया! कृपेचा पाऊस... तुझा कृपेचा पाऊस कृपेचा पाऊस... तुझा कृपेचा पाऊस येऊ दे... येऊ दे... तुझ्या कृपेचा पाऊस हा येऊ दे! भिजवून टाक या मनाला, पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे! तुझी कृपा... तुझा पाऊस... नेहमी बरसत राहू दे... आमेन. 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 #biblehindimessage #jesusshort #jesusstatus #bible #christianbible #jesustrendingvideo #jesus #jesusverses #yeshuvachan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻