У нас вы можете посмотреть бесплатно का... यहूदा_ New Christian Marathi Worship Gospel Song_Brother Ashu IngOle ✝️🙏🏻 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
का... यहूदा_ New Christian Marathi Worship Gospel Song_ ✝️🙏🏻 गीताचा संदेश :- वरवर पाहता ओठांवर देवाचे नाव असते, पण मनात मात्र स्वार्थाचे गाव असतेः यहुदाचे ते चुंबन आजही जिवंत आहे. जेव्हा माणसाच्या भक्तीत खोटेपणाची साथ असते. song written by_Brother Ashu IngOle ❤️🥰 गीत :- का.. यहुदा ओठावरती नाम तुझे, पण मनात दाटला अंधार, यहुदावाणी वागून आम्ही, करतो तुझा धिक्कार! एका चुंबनाने त्याने, तुझा विश्वास तोडला, स्वार्थासाठी प्रभू त्याने, हात तुझा सोडला! का.. यहुदा, का...का.. यहुदा, का... चांदीच्या त्या मोहासाठी, इमान त्याने विकले, आज आम्हीही तसेच वागत, पाप कर्मात टिकले! सहभागीतेत आम्ही प्रार्थनेला, रोज नित्य येतो, पण बाहेर पडताच प्रभू, तुला विसरून जातो! का.. यहुदा, का... का.. यहुदा, का... चुंबन त्याचे प्रेमाचे नव्हते, तो तर एक सापळा, आम्हीही भक्तीच्या नावाचा, ओढला आहे पडदा! हृदयात राग, मनात कपट, तरी म्हणतो आम्ही भक्त, अशा खोट्या प्रेमाचे प्रभू, नको देऊ आम्हाला रक्त! का.. यहुदा, का... का.. यहुदा, का... क्षमा मागण्या आलो आहोत, आता तरी सावर, यहुदाची ती वृत्ती देवा, आमच्यातून तू पावर! दगा नको अन् धोका नको, नको खोटा दिखावा, तुझ्या चरणी या जीवाचा, आता ओघ असावा! का.. यहुदा, का... का.. यहुदा, का... नाते तुझे अन् माझे देवा, अतुट आता राहू दे, शुद्ध मनाच्या भक्तीची ही, अतुट आता राहू दे! अतुट आता राहू दे... 🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️ #biblehindimessage #jesusshort #jesusstatus #bible #christianbible #jesustrendingvideo #jesus #jesusverses #yeshuvachan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻