У нас вы можете посмотреть бесплатно दिला अधिकार_ New Marathi Christian Worship Gospel Song_Brother Ashu Ingole ✝️❤️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दिला अधिकार_ New Marathi Christian Worship Gospel Song_Brother Ashu Ingole ✝️❤️ गीताची रचना मत्तय 10.1 मधून तयार करण्यात आली आहे. गीत रचना व बोल:- _Brother ASHU INGOLE ✝️❤️🥰 गीत :- दिला अधिकार दिला अधिकार त्याने, दिला अधिकार बारा शिष्यांना देऊन, केला कार्याचा स्वीकार! अशुद्ध आत्म्यांवर प्रभूने, दिले प्रभुत्व थोर व्याधी आणि आजारांचा, करण्या आता संहार! || २ || दिला अधिकार त्याने... साध्या भोळ्या माणसांना, जवळ त्याने बोलावले विश्वासाच्या सामर्थ्याने, जीवन त्यांचे उजळले! नसे शस्त्र हाती त्यांच्या, तरी शत्रू थरथर कापतो येशूच्या एका नावाने, सैतान दूर पळतो! दिला अधिकार त्याने,दिला अधिकार त्याने.. कोणी असेल रोगी येथे, कुणा जडली व्याधी येशूचे नाव घेता, मुक्ती मिळते आधी! दुःख कष्ट जातील सरुनी, हर्ष नवा येईल येशूच्या या स्पर्शाने, शांती घराघरात राहील! दिला अधिकार त्याने,दिला अधिकार त्याने.. आजही त्याचे सामर्थ्य, आपल्यामध्ये जिवंत आहे विश्वास ठेवणाऱ्याला, तोच अधिकार देत आहे! अंधाराला दूर सारू, प्रकाशाचे वारस होऊ येशूच्या या प्रेमाचे, सामर्थ्य आपण गाजू! दिला अधिकार त्याने,दिला अधिकार त्याने 📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖 #biblehindimessage #jesusshort #jesusstatus #bible #christianbible #jesustrendingvideo #jesus #jesusministry #jesuslovesministry 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻