У нас вы можете посмотреть бесплатно Maratha Reservation Explained | गुनरत्न सदावर्ते यांची भूमिका काय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षणाचा संपूर्ण कायदेशीर प्रवास, सर्वोच्च न्यायालय व बॉम्बे हायकोर्टाचे निर्णय आणि अॅड. गुनरत्न सदावर्ते यांची भूमिका याबद्दल जाणून घेणार आहोत. २०१८ मध्ये सुरू झालेलं मराठा आरक्षणाचं प्रकरण आज २०२५ मध्येही न्यायालयीन पातळीवर सुरूच आहे. मराठा समाजाची मागणी काय? सरकारने कोणते कायदे आणले? न्यायालयीन लढ्यात गुनरत्न सदावर्ते यांनी कोणती बाजू मांडली? आणि पुढे काय होऊ शकतं? या सर्व प्रश्नांची सविस्तर, तटस्थ माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. 👉 तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. 👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. #MarathaReservation #GunaratnaSadavarte #MarathaQuota #MaharashtraPolitics #Reservation #manojjarange #manojjarangepatil #manojjarangenews