У нас вы можете посмотреть бесплатно निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव, Rahul Gandhi यांचा कोणता मोठा डाव ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RahulGandhi #GyaneshKumar राहुल गांधी यांनी केलेले मतचोरीचे आरोप आणि बिहारमधल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये सुधारणा करण्याचा मुद्दा, यावरून देशातले विरोधक आता एकत्र झाले आहेत. रविवार १७ ऑगस्टला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधी यांनी केलेले मतचोरीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. मात्र या पत्रकार परिषदेनंतर ज्ञानेश कुमार यांच्याच अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय. ज्ञानेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेत ज्याप्रमाणे उत्तरं दिली, त्यामुळं त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका व्हायला लागली. त्यानंतर आता २४ तासांच्या आतच विरोधी पक्षांनी त्यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी केली आहे. या मुद्यावरून सर्व विरोधी पक्ष एक असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता लवकरच ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई सुरू होऊ शकते, असं बोललं जातंय. आता महाभियोगाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी प्रोसस किचकट आहे. यासाठी संसदेत बहुमत असणं आवश्यक आहे, जे विरोधकांकडे नाहीये. मात्र तरीही विरोधी पक्षांनी महाभियोग आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या महाभियोगाद्वारे विरोधी पक्ष नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करतायेत? विरोधी पक्षांची यामागची खेळी काय आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/