• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ? скачать в хорошем качестве

खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ? 1 месяц назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



खा. लंके आणि तनपुरेंवर विखे पाटलांचा सर्जिकल स्ट्राईक ?

खा. निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे नसताना रात्री उशिरा विखे रस्त्यावर, राहुरीतील वाहतूक कोंडीवर थेट जालीम उपचार कसा सुरू आहे? #marathinews #marathi #news गॉडफादर न्यूज... राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहनचालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे सोमवारी दिसून आले. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर–मनमाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त करत, “जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. केवळ फोटो-व्हिडिओपुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे,” असे ठामपणे सांगितले. यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे. निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली, हे माझं भाग्य आहे. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, तर नेत्याने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करतात. आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. जिथे ट्रॅफिक जाम आढळेल, तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करतील. फक्त एकदा येऊन फोटो काढून लोकांना न्याय मिळाला नाही, तर लोकांचा विश्वास संपतो याची मला पूर्ण जाणीव आहे. आज केवळ एका तासाचा अपवाद वगळता कुठेही वाहतूक ठप्प नव्हती. मागील काही दिवसांत झालेल्या त्रासाबद्दल मी राहुरीकरांची मनापासून माफी मागतो.

Comments
  • Nilesh Lanke | शेतकऱ्याच्या मुलाच्या जीवावर उठलात म्हणत लंकेंचे विखेंवर घणाघात 1 месяц назад
    Nilesh Lanke | शेतकऱ्याच्या मुलाच्या जीवावर उठलात म्हणत लंकेंचे विखेंवर घणाघात
    Опубликовано: 1 месяц назад
  • सुगंधानी केला सदाभाऊ विरोधात अर्ज | अवचितवाडी भाग - ३०० | Avchitwadi Episode - 300 | De Dhamal 1 месяц назад
    सुगंधानी केला सदाभाऊ विरोधात अर्ज | अवचितवाडी भाग - ३०० | Avchitwadi Episode - 300 | De Dhamal
    Опубликовано: 1 месяц назад
  • मुंबई येथे भाईकडे चालला होता हा ट्रक! #godfathernews #shirdi #ahilyanagar #marathi 5 часов назад
    मुंबई येथे भाईकडे चालला होता हा ट्रक! #godfathernews #shirdi #ahilyanagar #marathi
    Опубликовано: 5 часов назад
  • BARAMATI KALURAM CHAUDHARY ON AJIT PAWAR अजितदादांचे पारंपारिक विरोधक #काळूरामचौधरी यांना भावनाअनावर 1 месяц назад
    BARAMATI KALURAM CHAUDHARY ON AJIT PAWAR अजितदादांचे पारंपारिक विरोधक #काळूरामचौधरी यांना भावनाअनावर
    Опубликовано: 1 месяц назад
  • ६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय? 1 месяц назад
    ६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?
    Опубликовано: 1 месяц назад
  • सांगूनही समजत नसेल, तर आता मीही गांभार्याने घेईल... विखेंचा श्रीरामपूरमध्ये स्पष्ट इशारा 1 месяц назад
    सांगूनही समजत नसेल, तर आता मीही गांभार्याने घेईल... विखेंचा श्रीरामपूरमध्ये स्पष्ट इशारा
    Опубликовано: 1 месяц назад
  • Ahilyanagar Mahapaur | विखे-जगताप जोडी धक्कातंत्र अवलंबणार? नगरचा महापौर ठरला... 1 месяц назад
    Ahilyanagar Mahapaur | विखे-जगताप जोडी धक्कातंत्र अवलंबणार? नगरचा महापौर ठरला...
    Опубликовано: 1 месяц назад
  • सहाजण जागीच ठार? काळाचा क्रुर आघात #godfathernews #marathi #ahilyanagar #shirdi 6 дней назад
    सहाजण जागीच ठार? काळाचा क्रुर आघात #godfathernews #marathi #ahilyanagar #shirdi
    Опубликовано: 6 дней назад
  • Жириновский: остатки Ирана и Турции войдут в состав России! Воскресный вечер с Соловьевым. 13.05.18 7 лет назад
    Жириновский: остатки Ирана и Турции войдут в состав России! Воскресный вечер с Соловьевым. 13.05.18
    Опубликовано: 7 лет назад
  • Sujay Vikhe | शिर्डीतील गुन्हेगारीवर  सुजय विखेंचा पुन्हा जोरदार हल्लाबोल | Shirdi Crime.. 1 месяц назад
    Sujay Vikhe | शिर्डीतील गुन्हेगारीवर सुजय विखेंचा पुन्हा जोरदार हल्लाबोल | Shirdi Crime..
    Опубликовано: 1 месяц назад
  • महाराष्ट्राचा दादा हरपला ! भावपूर्ण श्रद्धांजली ! इंदुरीकर महाराज देशमुख‌ ! indurikar maharaj kirtan 1 месяц назад
    महाराष्ट्राचा दादा हरपला ! भावपूर्ण श्रद्धांजली ! इंदुरीकर महाराज देशमुख‌ ! indurikar maharaj kirtan
    Опубликовано: 1 месяц назад
  • Ahilyanagar Politics | जिल्ह्यात 801 कोटींची विकासकामे; कोणत्या तालुक्यात काय होणार..? 1 месяц назад
    Ahilyanagar Politics | जिल्ह्यात 801 कोटींची विकासकामे; कोणत्या तालुक्यात काय होणार..?
    Опубликовано: 1 месяц назад
  • गिधाडे तुटून पडलीत दादा माफ करा | Sushil Kulkarni | Analyser | Ajit Pawar 1 месяц назад
    गिधाडे तुटून पडलीत दादा माफ करा | Sushil Kulkarni | Analyser | Ajit Pawar
    Опубликовано: 1 месяц назад
  • Best of Ajit Pawar | प्रत्येक भाषण हिट, शत्रूलाही हसवणाऱ्या दादांची गाजलेली भाषणं | Story Dot Com 1 месяц назад
    Best of Ajit Pawar | प्रत्येक भाषण हिट, शत्रूलाही हसवणाऱ्या दादांची गाजलेली भाषणं | Story Dot Com
    Опубликовано: 1 месяц назад
  • Nagar- Manmad Highway |कमिशन मागणारा 'तो' नेता कोण? चर्चांना उधाण 1 месяц назад
    Nagar- Manmad Highway |कमिशन मागणारा 'तो' नेता कोण? चर्चांना उधाण
    Опубликовано: 1 месяц назад
  • लोकसभेनंतर दुसरा बदला, लंकेंना साथ देणाऱ्याचा सुपडासाफ, सुजय विखेंनी वारं कसं फिरवलं? 9 месяцев назад
    लोकसभेनंतर दुसरा बदला, लंकेंना साथ देणाऱ्याचा सुपडासाफ, सुजय विखेंनी वारं कसं फिरवलं?
    Опубликовано: 9 месяцев назад
  • रात्री उशिरा Dr. Sujay Vikhe Patil रस्त्यावर | राहुरीतील वाहतूक कोंडीवर घेतली On The Spot Action 1 месяц назад
    रात्री उशिरा Dr. Sujay Vikhe Patil रस्त्यावर | राहुरीतील वाहतूक कोंडीवर घेतली On The Spot Action
    Опубликовано: 1 месяц назад
  • वरून आदेश आला आणि केला भन्नाट प्रयोग ! #godfathernews #ahilyanagar #marathi #marathinews 3 дня назад
    वरून आदेश आला आणि केला भन्नाट प्रयोग ! #godfathernews #ahilyanagar #marathi #marathinews
    Опубликовано: 3 дня назад
  • राहुरी - अजित पवार यांच्या निधनानंतर मामे भाऊ मा.आ.चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर#Ajit Pawar 1 месяц назад
    राहुरी - अजित पवार यांच्या निधनानंतर मामे भाऊ मा.आ.चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर#Ajit Pawar
    Опубликовано: 1 месяц назад
  • 'धनगर बांधवांना भाकरी-पाणी द्या, काही कमी पडू देऊ नका'; मनोज जरांगे पाटलांची मराठा समाजाला साद 1 месяц назад
    'धनगर बांधवांना भाकरी-पाणी द्या, काही कमी पडू देऊ नका'; मनोज जरांगे पाटलांची मराठा समाजाला साद
    Опубликовано: 1 месяц назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5