У нас вы можете посмотреть бесплатно धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
धानवली - कड्याखाली वसलेले महाराष्ट्राच्या, पुणे जिल्ह्याच्या, भोर तालुक्यातील महादेव-कोळी लोकांचे आदिवासी गाव. सह्याद्रीच्या डोंगररांगात, कडेकपाऱ्यांत सुमारे ५०० वर्षांपासुन स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवत, समृद्ध वारसा जपत, निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या या महादेव कोळी लोकांचा खरोखर अभिमान वाटतो. या महादेव-कोळी समाजाने थेट शिवकाळापासुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, मग ते शिवरायांसोबत स्वराज्य कार्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभाग राहिलेला आहे. या समाजातील लोकांना निसर्गाचे अगाध ज्ञान असते तसेच रानवाटा या देखील तंतोतंत माहीत असतात, त्यामुळे आजदेखील यांचे या दऱ्याखोऱ्यांत राहणे हे सामान्य ट्रेकर मंडळींसाठी एकप्रकारे वरदानच आहे कारण या ट्रेकर मंडळींना हर एकप्रकारे या लोकांची मदत होत असते. आज या व्हिडीओ मार्फत आपण याच महादेव-कोळी समाजातील आदिवासी लोकांचा जीवनप्रवास जवळून पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. संपुर्ण व्लॅाग नक्की पहा तसेच आवडल्यास व्हिडीओ शेअर करा व चॅनल ला लाईक आणि सबस्कारइब नक्की करा..😊🙏🏼🚩 या गावासाठी अथवा गावातील लोकांसाठी काही मदत करावयाची असल्यास तुम्ही सुरेश वाघमारे दादांना संपर्क करू शकता, त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक खाली देत आहोत. सुरेश वाघमारे - 94224 49772 तसेच आपल्या चॅनलवर असणाऱ्या इतरही काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक 👇🏽 • ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहत... • धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️ • राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फ... • घनदाट जंगलात फक्त एकच घर 🛖 🌳वन्यप्राण्यांच... • घनदाट जंगलात एकटेच राहणारे बाबा | वाघाशी स... • ९० वर्षांचे तरूण | तोरण्याच्या घनदाट जंगला... Thanks for watching @nishantawadevlogs 🙏🏼❤️ For Promotion / Collaboration / Sponsorship please write to below id 👇🏽 Email id : [email protected] Insta id : NishantAwadeVlogsOfficial Music Credits : YouTube Music Library ________________________________________ ©️All of the content in this video is made by the creator @nishantawadevlogs . Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be use without prior permission. #रायरेश्वर #raireshwar #rayreshwar #dhanavali #Dhanawali #Dhanavali #village #villagelife #villagevlog #धानवली