У нас вы можете посмотреть бесплатно वांगी मर रोग नियंत्रण | बैंगन के पौधे क्यों मरते हैं? | Brinjal Plant Dying Problem Solution```0 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये वांगी रोपे का मरतात याची सविस्तर माहिती दिली आहे. वांगी लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी रोपे अचानक सुकणे किंवा मर रोग दिसू शकतो. या समस्येवर योग्य वेळी उपाय करणे खूप महत्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये रोको आणि ब्लुकॉपर या बुरशीनाशकांचा वापर कसा करावा हे सांगितले आहे. 15 लिटर पाण्यात रोको 30 ग्रॅम आणि ब्लुकॉपर 30 ग्रॅम मिसळावे. तयार द्रावण प्रत्येक रोपाच्या खोडावर 30 ते 40 मिली टाकावे. हा उपाय केल्याने मर रोग, खोड कुज आणि मुळ कुज नियंत्रणात येण्यास मदत होते. वांगी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक माहिती साठी चॅनलला Subscribe करा. #वांगीमररोग #वांगीरोपेमरताहेत #वांगीशेती #वांग्याचीरोगनियंत्रण #मररोगउपाय #बैंगनमररोग #बैंगनकीखेती #BrinjalPlantDying #BrinjalWiltDisease #BainganPlantProblem #BrinjalFarming #VegetableFarming #RokoFungicide #BlueCopper #IndianFarming