У нас вы можете посмотреть бесплатно दत्त महाराजांच्या मूळ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार friends 🙏 या vlog मध्ये तुम्ही पाहणार आहात आमचा गुजरात प्रवास — जिथे आम्ही मित्राच्या घरी थांबलो, वेगवेगळी ठिकाणं फिरलो आणि सगळ्यात खास म्हणजे गिरनार पर्वताची कठीण पण भावनिक यात्रा ⛰️❤️ या प्रवासात आम्ही अनुभवले — ✨ Una ते Junagadh ट्रेन प्रवास ✨ Gir जंगलाजवळचा निसर्ग ✨ गिरनारची रात्री सुरू केलेली चढाई ✨ 10,000 पेक्षा जास्त पायऱ्या ✨ दत्तात्रेय मंदिर दर्शन ✨ Ropeway चा विचार पण पायी उतरायचा निर्णय ✨ प्रचंड थकवा, श्रद्धा आणि समाधान ✨ आणि शेवटी Borivali ला परत जाण्याचा प्रवास 🚆 हा vlog फक्त फिरण्याबद्दल नाही, तर श्रद्धा, संयम, कुटुंब आणि स्वतःवरच्या विश्वासाबद्दल आहे 🙏 जर तुम्ही माझे आधीचे vlog अजून पाहिले नसतील, तर ते नक्की बघा ❤️ ❤️ तुमच्यासाठी एक विनंती हा vlog आवडला असेल तर 👍 Like करा 💬 Comment करा 🔔 Channel ला Subscribe करा तुमचा एक like आणि comment मला पुढचे vlog बनवण्यासाठी खूप motivation देतो 💖 📍 Places Covered Una Junagadh Girnar Parvat Dattatreya Mandir Ambaji Mandir GujaratVlog #GirnarParvat #GirnarYatra #Junagadh #FamilyVlog #MarathiVlog #TravelVlogIndia #SpiritualJourney #MotherSonBond