У нас вы можете посмотреть бесплатно ॐ नादाचा चमत्कार | Chakra Healing + Lifestyle Diseases वर प्रभाव | Omkar Sadhna|Marathi Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ओंकार साधनेचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक फायदे. ओंकाराचा नाद आपल्या सप्तचक्रांवर कसा परिणाम करतो, ऊर्जा कशी जागृत होते आणि अंतर्मनाशी कसा संवाद सुरू होतो — यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. या संवादात तुम्हाला समजेल – ✨ ओंकार साधनेमुळे मन शांत कसं होतं ✨ सप्तचक्र जागृतीचा प्रत्यक्ष अनुभव कसा येतो ✨ स्ट्रेस, भीती, निगेटिव्ह विचारांवर कसा परिणाम होतो ✨ महामृत्युंजय मंत्र जप आणि ओंकार साधनेचा खोल संबंध ✨ ही साधना जीवनात कसा सकारात्मक बदल घडवू शकते हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही, तर स्वतःकडे पाहायला लावणारा आणि आत्मिक प्रवास सुरू करणारा आहे. जर तुम्हाला अध्यात्म, ध्यान, साधना, ऊर्जा जागृती, मंत्रजप या विषयांत रस असेल तर हा एपिसोड नक्की पहा. 🎤संकल्पना आणि होस्ट🎧 अनुष्का बेंद्रे अनुस्मी यूट्यूब चॅनेल तुम्हाला जर पॉडकास्ट करायचा असेल तर संपर्क करा 9890291959. अनुष्का बेंद्रे follow me on Facebook ( Anushka) https://www.facebook.com/anushka.bend... follow me on Instagram https://www.instagram.com/anusmi23?ig... • Spiritual Dr. Smita Trigun Kulkarni Designation: Deputy Collector (Retired), Consultant, Trainer (Department of Personnel and Training,Govt. of India), Clinical Psychologist and Founder Director (Aadimaya Industries Pvt. Ltd. and Aadimaya Foundation) डाॅ.स्मिता त्रिगुण कुलकर्णी यांचा अनाहत अभ्यास वर्ग हा सर्वांसाठी संपूर्ण आरोग्य, सुसंवाद/मिलाप आणि परमानंद ( Holistic Health, Harmony and Happiness) या ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारा एक मानस+योग उपक्रम आहे. या अंतर्गत दर गुरूवारी होणार्या समूह ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी आणि अन्य कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वरून WhatsApp group मधे सहभागी व्हावे. https://chat.whatsapp.com/DzoQ9tdiK8u... #meditation #0m #dipression #anxiety #anxietyrelief #anxietyhelp #anxietysymptoms #hyperactivechild #acidity #chanting #mahamrutyunjaymantra #mahamrityunjayamantrajaap #drsmitakulkarni #smitatrigunkulkarni#relax #relaxation #resonance #mindpower #mindsetshift #OmkarSadhana #ओंकार साधना #Saptachakra #ChakraAwakening #SpiritualMarathi #MeditationMarathi #ॐजप #OmChanting #InnerEnergy #SpiritualAwakening #HealingEnergy #MindBodySoul #Anusmii #PodcastMarathi#OmkarSadhana #Saptachakra #ChakraAwakening #ॐजप #MeditationMarathi #SpiritualMarathi #OmChanting #InnerEnergy #MahamrutyunjayMantra #SpiritualAwakening #MindBodySoul #PodcastMarathi #Anusmii disclaimer टीप: या पॉडकास्टमधील सर्व माहिती, अनुभव, विचार आणि दृष्टिकोन फक्त ज्ञानवर्धन व माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत. यामधील कोणतीही गोष्ट वैयक्तिक सल्ला, उपचार, अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश ठेवून सांगितलेली नाही. श्रोत्यांनी या विषयांवर स्वतंत्रपणे अभ्यास करून, वैयक्तिक विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा. या पॉडकास्टमधील विचार हे वक्त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते सर्वांनाच लागू होतीलच असे नाही. या माहितीचा गैरवापर केल्यास जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल.