У нас вы можете посмотреть бесплатно झटपट तयार होणारे रव्याचे मसाला डोसा बाईट. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खुसखुशीत रवा डोसा आणि चवदार बटाट्याची मसाला भाजी यांचा परफेक्ट संगम म्हणजेच रवा मसाला डोसा बाइट्स 😋 ही रेसिपी झटपट तयार होते आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते. कुरकुरीत बाहेरून आणि मऊ, मसालेदार आतून असलेले हे डोसा बाइट्स चहा सोबत, पार्टी स्टार्टर किंवा टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहेत. 🥔🌶️ घरच्या घरी अगदी सोप्या साहित्यांत तयार होणारी ही युनिक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा ❤️ अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 #marathirecipe #healthysnacks #easyrecipes #breakfastrecipe #teatimesnacks #easysnacks #egglesscake