У нас вы можете посмотреть бесплатно मुंबई ते सिंधुदुर्ग कोकणरेल्वे जनशताब्दीने आश्चर्यकारक प्रवास!होते कृपा, तेव्हा देव येई कोण्या रूपा? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्रातील कोकण रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे तुमच्याकडे चार महिने अगोदर रिझर्वेशन करून आपले आपले तिकीट कन्फर्म करायला हवे. कन्फर्म नसेल तर तुमचा प्रवास कसा होईल ते कधीच सांगता येत नाही कारण कोकण रेल्वेला नेहमी गर्दी असते रिझर्वेशन केलेलं बेंगलोर एक्सप्रेसचे माझे तिकीट कन्फर्म झालं नाही त्यामुळे कोकणात जायचं कसा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर पडला होता. परंतु देवाच्या उत्सवाला चाललो होतो. त्यामुळे मनात कुठेतरी एक अशी आशा होती की आपण तांबळडेगच्या श्री विठ्ठल रुक्माई च्या सप्ताहाला आपण जाऊच. देवाचं नाव घेऊन आम्ही सकाळी घर सोडलं आणि कोकण रेल्वेच्या जनशताब्दीने मुंबई ते कणकवली असा प्रवास करायच ठरवलं आमचा प्रवास कसा झाला ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. दूरदृष्टी असली की सृष्टी दिसते असं म्हणतात एका छोट्या मुलीने आपल्याला काय व्हायचं ते या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा ही युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती आहेच. धन्यवाद 🙏 जय हिंद 🇮🇳