У нас вы можете посмотреть бесплатно BUDGET 2026 : आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्सला चांगले दिवस येणार? | Think Bank или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६: तुमच्या खिशावर काय परिणाम झाला? भारताची अर्थव्यवस्था आता मॅन्युफॅक्चरिंगवर का भर देतेय? मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करिअर कसं कराल? इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र हे नवीन 'IT' कसं ठरेल? कोणत्या क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील? तुमच्या शहराचा विकास कसा होणार? सेमीकंडक्टर मिशनमुळे भारताला कसा फायदा होईल? उत्तर भारतातून दक्षिण भारतात होणारं मोठं स्थलांतर अर्थव्यवस्थेसाठी का गरजेचं आहे? ईशान्य भारतावर सरकारचा विशेष फोकस का? रस्ते आणि रेल्वेवर इतका खर्च कशासाठी? इन्फ्रास्ट्रक्चरवर ११ लाख कोटींचा खर्च; कोणाला फायदा? इन्व्हेस्टमेंटसाठी कोणतं सेक्टर चांगलं? जुन्या पद्धतीचे व्यवसाय आता बंद होणार? स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं? काय आहे 'सिटी इकॉनॉमिक रिजन' (CER) मॉडेल? कंटेंट क्रिएटर्ससाठी लॅब्स बनवल्याने कुणाला फायदा? 'ऑरेंज इकॉनॉमी' म्हणजे नक्की काय? पुढच्या १० वर्षात भारत जगावर राज्य करेल? आणि २०२६ नंतर तुमची नोकरी सुरक्षित असेल का? नुकत्याच आलेल्या आर्थिक सर्वेक्षणावर आणि राष्ट्रीय डेटावर आधारित भारताच्या नव्या अर्थसंकल्पाचे आणि बदलत्या आर्थिक धोरणांचे विशेष विश्लेषण. ================ Join us on Think Bank for an in-depth solo explainer as we decode India’s massive strategic pivot from a digital-service-heavy model to a hardware-led, physical future. This video analyzes how the rise of AI is reshaping our economic priorities and why manufacturing is our "second chance" at global dominance. This explainer provides a detailed analysis of the shift towards large-scale manufacturing, highlighting the target of contributing 25% to the GDP by 2035. We explore the rise of electronics as the "New IT," fueled by the National Semiconductor Mission and significant tax incentives for global data centers. The discussion addresses the inevitability of internal migration, explaining how massive infrastructure investments in roads and railways are designed to connect the North's young workforce with the South's aging industrial hubs. Furthermore, we delve into the "Orange Economy," where the government is leveraging India's cultural heritage and the creator economy as new fiscal drivers. The conclusion outlines a holistic vision where hardware, innovation, and infrastructure serve as the primary engines for creating millions of jobs and ensuring long-term economic stability. भारताची अर्थव्यवस्था आता फक्त डिजिटल सर्व्हिसेसवर अवलंबून न राहता मॅन्युफॅक्चरिंगकडे वेगाने वळतेय. इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर हे आता विकासाचे नवीन इंजिन बनणार असून त्यात रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होणार आहेत. उत्तर भारतातल्या तरुणांना कामासाठी दक्षिण भारतात जावं लागणार असून त्यासाठी सरकार रस्ते आणि रेल्वेच्या जाळ्यावर मोठा खर्च करतंय. नुसते कारखानेच नाही, तर आपली संस्कृती आणि आर्टला वाव देणारी 'ऑरेंज इकॉनॉमी' सुद्धा भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला २०२६ आणि त्यापुढच्या बदलत्या भारताचं आर्थिक चित्र अगदी स्पष्ट होईल. 00:06 - प्रस्तावना 01:14 - पहिला ट्रेंड: मॅन्युफॅक्चरिंग हेच भविष्य! 04:11 - दुसरा ट्रेंड: येतं दशक इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरचं! 06:46 - तिसरा ट्रेंड: भारतात मायग्रेशनला पर्याय नाही! 10:25 - चौथा ट्रेंड: इनोव्हेशन आणि स्टार्टअप्सना बळ! 12:35 - पाचवा ट्रेंड: भारतीय संस्कृती, मूल्यं जपणारं बजेट! ================ About the Channel: Think Bank is a premier platform dedicated to deep-diving into policy, economy, and global trends that shape India’s future. We bring you factual, data-driven explainers to help you navigate a rapidly changing world. This video is crucial for every student, entrepreneur, job seeker, and investor who wants to understand where the next wave of growth and employment will come from in the next decade. Don't forget to like, share, and subscribe to Think Bank for more insightful discussions and expert analyses on topics that matter! #IndianEconomy2035 #ManufacturingIndia #SemiconductorMission #FutureOfIT #InternalMigration #OrangeEconomy #StartupIndia #BudgetAnalysis #ThinkBank #MarathiPodcast