У нас вы можете посмотреть бесплатно Patan Vidhan Sabha: Shambhuraj Desai यांची हॅटट्रिक रोखणं यंदा Satyajeet Patankar यांना जमणार का ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #PatanVidhanSabha #ShambhurajDesai हातात घेतलेल्या कामाचा कंडका पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही, शरीरयष्टी काहीशी काटक असली तरी आवाजात जरब आणि काम करण्याची पद्धत बघता प्रशासनावर असलेली पकड ही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची ओळख. २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यापासून मागच्या २० वर्षात शंभूराज देसाई यांच्या नावामागे लागणारी पदं बदलत गेली, मात्र त्यांनी पाटण मतदारसंघावरचा आणि सातारा जिल्ह्यामधला आपला होल्ड सुटू दिलेला नाही. २००९ मध्ये ५८० मतांनी झालेल्या निसटत्या पराभवानंतर शंभूराज देसाई यांनी कमबॅक केलं, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच यादीत शंभूराज देसाई यांना स्थान देत त्यांना हॅटट्रिकची संधी दिली आहे. पण यंदा शंभूराज देसाई यांचा पाटणमधला सामना कसा असेल, लढत देसाई गट विरुद्ध पाटणकर गट अशीच होणार की यात नवा ट्विस्ट येणार ? पाटणमधली समीकरणं नेमकी काय आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/