У нас вы можете посмотреть бесплатно Sahil Delhi Accident : रील काढण्याच्या नादात गाडीने उडवलं, परीक्षेसाठी जामीन, नेमकं प्रकरण काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Sahil Delhi Accident : रील काढण्याच्या नादात गाडीने उडवलं, परीक्षेसाठी जामीन, नेमकं प्रकरण काय ? माझ्या मुलाला न्याय मिळायलाच हवा हा अपघात नाही , गुन्हा आहे . आज तो आरोपी बाहेर फिरतोय आणि मी माझ्या पोटच्या गोळ्यासाठी न्यायाची भीक मागतेय...मंडळी हे शब्द आहेत एका आईचे. कारण दिल्लीत 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये तिच्या एकुलत्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. एक 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा रील बनवण्यासाठी जोरदार वेगात स्कार्पिओ गाडी चालवत स्टंट मारत होता,आणि त्याची ही काही सेकंदाची रील बनवण्याच्या नादात अपघात झाला आणि यामध्ये 23 वर्षांच्या साहिलचा जागीच मृत्यू झाला. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि आता साहिलला न्याय मिळायलाच हवा म्हणून त्याच्या आईने सोशल मीडियावरती व्हिडिओ करून न्यायाची मागणी केलीये सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड वायरल होतोय.. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ? हा अपघात कसा घडला ? आणि साहिलच्या आईचं म्हणणं काय आहे ? हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( delhi accident sahil, sahil accident delhi, delhi sahil accident, delhi road accident news sahil, delhi accident, delhi accident news, delhi accident case, sahil accident death, delhi car accident, delhi suv accident, suv accident delhi, delhi accident update, delhi road accident, road accident delhi, delhi accident updates, shocking delhi accident, sahil accident story, sahil dhaneshra accident, delhi police asi accident, delhi accident news today, delhi dwarka accident, sahil dhaneshra death in accident )