У нас вы можете посмотреть бесплатно Rohida Fort aka Vichitragad Fort | रोहीडा किल्ला - विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खोर्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहीडा. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला ‘विचित्रगड‘ किंवा ‘बिनीचा किल्ला‘ असे देखील संबोधले जाते. या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसर्या दरवाजावर असणार्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकार्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला भोरकरांकडे होता. Rohida fort / Vichitragad Fort is a fort located 10 km from Bhor, Pune district, of Maharashtra. This fort is an important fort in Pune district. This fort was built during Yadava period. According to the inscription on the third gate, Mohammed Adil Shah of Bijapur had repaired this fort in May 1656. Rohida was among the 23 forts Chatrapati Shivaji Maharaj handed over to Mughals (to Aurangzeb) as part the Treaty of Purandar(1665). On 24 June 1670, this fort was again captured by Shivaji Maharaj.The Jedhe and the Khopade families held the fiefdom of lands around the fort during Nizamshahi and later during Adilshahi.The fort was recaptured by the Mughals during the Maratha Mughal war.In the early 1700s, the fort came under the control of the Pant Sachivs, the ruling family of Bhor State.It remained part of bhor state until Indian independence in 1947.The Pant sachivs renamed the fort, Vicitragad. rohida fort information in marathi Rohida fort information in marathi wikipedia Rohida fort distance from pune Rohida fort distance Rohida fort from Pune Rohida fort timings Rohida fort map Rohida fort location Rohida fort trek #rohida #rohidafort #bhor #pune #satara #nearpune #vichitragad