У нас вы можете посмотреть бесплатно Sagargad Fort Trek | सागरगड किल्ला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अलिबागच्या समुद्र किनार्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दुरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्यातील समुद्र किनार्याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे. सागरगड कोणी व केव्हा बांधला हे ज्ञात नाही. मात्र गडाच्या बांधणीवरून तो निजामशाहीत बांधला गेला असावा असे वाटते. इ.स १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. आग्र्याहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला. छत्रपती संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला. छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्यांनी येथे विश्रामधामे बांधली होती. Sagargad Fort is located in Alibag taluka of Raigad District. The path to the fort starts from Khandale village on Alibag-Pen Road. This fort can be visited all round the year. A gentle walk of 2 hours from the village Khandale can reach us up to the fort. There is a small temple of Mahishasurmardini and a water tank on the way. Also, there is "Dodhane" waterfall on the way. The beauty of the waterfall can be seen in Monsoon. There is a Siddheshwar monastery on the Sagargad machi. The pedestrians can make a night halt in the monastery. Very less is known about this fort. Shivaji Maharaj won this fort from Adilshah in 1660. Sagargad was one of the 23 forts which were handed over to Moghuls in the Treaty of Purandar. It was one of the 16 fortified posts that were given to Kanhoji Angre by Balaji Vishwanath Peshwa in 1713. Prisoners sentenced to death were said to be hurled down from the monkey point of the fort. Sagargad Fort photos Sagargad fort distance Sagargad fort history Sagargad fort trek Sagargad fort location Sagargad Fort Alibag Sagargad fort difficulty level Sagargad fort nearest railway station