У нас вы можете посмотреть бесплатно संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेवरून Parbhani मध्ये आंदोलन, तोडफोड, जमावबंदीचे आदेश, नक्की काय घडलं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #ParbhaniProtest #Parbhani मंगळवारपासून परभणी जिल्ह्यात मोठा तणाव पहायला मिळतोय. परभणी शहरात मंगळवारी संध्याकाळी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर तिथे असलेल्या स्थानिकांनी विटंबना करणाऱ्या माथेफिरूला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. पण मंगळवारी रात्रीपासून आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मंगळवारी रात्रीपासूनच परभणीत बंद पाळण्यात येत होता. बुधवारी सकाळी या बंदला नागरिकांकडून प्रतिसाद देण्यात आला. पण दुपारनंतर या बंदला हिंसक वळण मिळाल्याचं पहायला मिळालं. काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जमावानं जोरदार आंदोलनं केली. त्यामुळं जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत, तर सर्वपक्षीय नेत्यांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलाय. परभणीत नेमकं काय घडलं, सध्या परभणीतली परिस्थिती कशी आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/