У нас вы можете посмотреть бесплатно Nashik Crime रोखणारे, अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवणारे, Sandeep Karnik नवे बुलडोझर बाबा ठरतायत ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SandeepKarnik #Nashik पहिलं रील, त्यात भलामोठा डायलॉग. नाशिक की गुन्हेगारी जानलेवा है रे, सरळ घरात घुसून सामान अटकवतो रे. नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला. गुन्हेगारी की बात मत कर मेरे सामने, चांगल्या चांगल्याचा काढलाय मी घाम रे. दुसरं रील, दोन तरुणींचा एकदम सिंकमध्ये डायलॉग, हे नाशिक आहे भावा, इथे इज्जत दिली तर इज्जत भेटल, नाहीतर तुझी डेडबॉडी थेट सिविलला भेटल. आता तिसरं रील, मागे महिला पोलिस थांबलेत, पुढे याच दुसऱ्या रीलमधल्या तरुणी आहेत आणि त्या म्हणतायत, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. चौथं रील, गुन्हेगारी डायलॉग टाकणाऱ्या पोरांना गुडघ्यावर बसवून पोलिस त्यांची धिंड काढतायत आणि ते ही पोरं म्हणतायत, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. कट टू नाशिकमध्ये व्हायरल होणारा एक व्हिडीओ. शहरात मोक्याच्या ठिकाणांवर झालेल्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरतोय. कुठं अनधिकृत घरं तर कुठं अनधिकृत बांधकाम मोडलं जातंय. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सुद्धा डायलॉग आहे, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. बरं पोलिस चौकीच्या समोर फक्त गुन्हेगारच हा डायलॉग म्हणतायत अशातलीही गोष्ट नाही, डायलॉग म्हणणाऱ्यांमध्ये नेते मंडळी सुद्धा आहेत. कारण गुन्हेगार, त्यांचे आका, सगळ्यांवर दहशत आहे, नाशिकमधल्या संदीप कर्णिक पॅटर्नची, उत्तरप्रदेश मधल्या योगी पॅटर्नच्या जवळपास जाणारा पॅटर्न सध्या बिहारमध्ये सुरु आहे आणि त्याचे सूत्रधार आहेत, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक. पण संदीप कर्णिक आहेत कोण ? त्यांनी सुरु केलेली मोहीम आहे काय ? त्यांची चर्चा बुलडोझर बाबा म्हणून का होतेय ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात, या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO.. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/