У нас вы можете посмотреть бесплатно 🔥कोल्हापूरी स्टाईल मिक्स व्हेज करी | १५ मिनिटांत घरगुती मसालेदार रेसिपी | 🌶️Kolhapuri Mix Veg Curry| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हॅलो फ्रेंड्स 🙋🏻♀️ माझ्या कॅमिनी'स फूड किचन चॅनेलवर स्वागत आहे! आज मी तुम्हाला कोल्हापूरी स्टाईल मिक्स व्हेज करी कशी बनवायची हे सोप्या स्टेप्समध्ये सांगणार आहे. लागणारे साहित्य मिश्रित भाज्या: २ आलू फूल गोबी २ वांगे १/२ कप वाटाणे, २ शिमला मिरची, १२ पनीराच्या तुकड्या (क्यूब्स). मसाले: ३ चमचे तेल, १ टीस्पून जिरे, १ तेजपत्ता, १ कांदा (बारीक चिरलेला), १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल मिरची पूड, १ टीस्पून धने पूड, १/२ टीस्पून काला मसाला, १ टीस्पून मीठ. ग्रेव्हीसाठी: काजू धणे खोबर बैगडी मिरची लवंग दालचिनी मिरे स्टेप बाय स्टेप तयारी १. सर्व भाज्या घालून ३ चमचे तेल गरम करा आणि हलक्या तव्यावर तळून घ्या. पनीराच्या तुकड्याही तळून बाजूला ठेवा. २. नवीन पॅनमध्ये ४ चमचे तेल गरम करा. त्यात तेजपत्ता, जिरे,दालचिनी ,मिरे घाला. कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालून सोनेरी होईपर्यंत तळा. ३. टोमॅटो, हळद, लाल मिरची पूड, धने पूड, कला मसाला आणि मीठ घालून मिश्रण चांगले शिजवा. ४. तयार वाटन ५ मिनिटे तेल सुटेपर्यत शिजवा. ५. तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून मिक्स करा. १/२ कप पाणी घालून झाकण ठेवा आणि १० मिनिटे मंद आचेवर शिजवा. ५. कोथिंबीर घालून मिक्स करा. हॉट सर्व्ह करा 🙋🏻♀️ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली! 😍 .👍 लाईक करा | 💬 कमेंट | 🔔 सबस्क्राईब & बेल आयकॉन | 📱 शेअर करा #KolhapuriMixVeg #कोल्हापूरीमिक्सव्हेज #KolhapuriStyle #मिक्सव्हेजकरी #KolhapuriRecipe #व्हेजरेसिपी #MarathiRecipe #घरगुतीरसोई #QuickVegCurry #मसालेदारकरी #IndianVegRecipe #KolhapurMasala #मराठीरेसिपी #VegCurryRecipe #EasyVeg #RecipeReels #MaharashtrianFood #TastyVeg #HomeCooking