У нас вы можете посмотреть бесплатно ☀️उन्हाळ्यातील थंडावा❄️परफेक्ट शिकंजी मसाला पावडर रेसिपी | “Shikanji Masala Powder Marathi Recipe” или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हॅलो फ्रेंड्स 🙋🏻♀️ माझ्या कॅमिनी'स फूड किचन चॅनेलवर स्वागत आहे! आज मी तुम्हाला शिकंजी मसाला पावडर हे उन्हाळ्यातील थंडगार पेयासाठी घरगुती मिश्रण कसे तयार करायचे आहे. हे सोप्या स्टेप्समध्ये सांगणार आहे. लागणारे साहित्य ● २-३ चमचे जिरे ● १ वाटी सुखवलेला पुदिना ● १ वाटी खडी साखर ● १-२ चमचे काळ मीठ ● २-३ चमचे मिरे ●१-२ लिंबू ●२-३ चमचे अद्रक पावडर ●1 चमचे मीठ स्टेप बाय स्टेप तयारी १. एका कढईत जिरे घाला आणि कमी आचेवर सुगंध येईपर्यंत भाजा (१-२ मिनिटे). २. त्यात , काळी मिरे घालून मसाले सुगंधित होईपर्यंत भाजा (अजून १-२ मिनिटे). ३. मसाले थंड होऊ द्या आणि बाकी सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ४. त्यात काळे मीठ टाकून पुन्हा एकदा फिरवून एअरटाइट डब्यात साठवा मुख्य फायदे १)गर्मीच्या दिवसांत तहान भागवते आणि पचनक्रिया सुधारते. २)बाजारातील तयार मसाल्यापेक्षा घरगुटी असल्याने शुद्ध आणि ताजे राहते. ३)विविध फ्लेवरसाठी वापरता येते जसे तरबूज शिकंजी किंवा सोडा शिकंजी. 🙋🏻♀️ही रेसिपी झटपट तयार होते. ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली! 😍 .👍 लाईक करा | 💬 कमेंट | 🔔 सबस्क्राईब & बेल आयकॉन | 📱 शेअर करा #शिकंजीमसाला #ShikanjiMasala #घरगुटीमसाले #MarathiRecipe #उन्हाळ्यातीलरेसिपी #MasalaPowder #निंबूशिकंजी #HomeMadeMasala #गर्मीभागवा #YouTubeShorts #MarathiCooking #RecipeInMarathi #शिकंजीरेसिपी #SummerRecipe #कूकिंगटिप्स #फक्कडमसाला #IndianRecipe