У нас вы можете посмотреть бесплатно Pawar Vs Fadnavis: माढ्यापासून ते पंढरपूर,माण-खटाव या जागांवर पवार की फडणवीस कोणी पळ काढला ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SharadPawarvsDevendraFadnavis #MadhaVidhansabha एक मैदान आहे त्या मैदानाच्या एका टोकावर फलटण, दूसऱ्या टोकाला सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा अशी गावं आहेत. तिसऱ्या टोकाला खटाव माण अशी गावं आहेत तर चौथ्या टोकाला कममाळ्यापासून टेंभूर्णी ते बार्शीपर्यन्तची गावं आहे. यातला काही भाग सातारा जिल्ह्यात तर काही सोलापूर जिल्ह्यात. या भागातलं एक वैशिष्ट म्हणजे इथे सरंजामदार पण तितकेच आणि सरंजामदारांच्या गढी फोडून स्वत:च राजकीय अस्तित्व तयार करणारे देखील तितकेच. पण या भागाचं एक दूसरं वैशिष्ट आहे. हे पवारांच्या राजकीय प्रयोगांसाठीचा आवडीचा भाग. आत्ता या भागाचं दूसरं एक वैशिष्ट म्हणजे हाच पवारांच्या राजकीय प्रयोगांना धडका मारून संपवण्यासाठी फडणवीसांचा देखील आवडीचा भाग. पवार विरुद्ध फडणवीस या नाट्याचे जे काही प्रयोग झाले ते इथून झाले. मग 2019 च्या निवडणूकीत मैदानात पैलवान नाही म्हणून फडणवीसांनी दिलेलं आव्हान असो की कुस्ती काय अशांशी खेळायची असते का? म्हणून पवारांनी दिलेलं प्रतिउत्तर असो. पवार विरुद्ध फडणवीस या सामन्याच्या खेळी इथून सेट होतात आणि मग त्या महाराष्ट्रात रंगतात… लढाई होवूच नये म्हणून फडणवीस आणि पवार या दोघांपैकी कोणी एक पळ काढतय का की इथला स्कोअर दोघांपैकी एका नेत्यांने अगोदरच सेटल केल्याने निवडणूक रंगण्याचा चान्सस ठेवलेला नाही. फडणवीस विरुद्ध पवार हा सामना आणि माढा, सोलापूर, फलटण चा हे कॉम्बिनेशन सध्या काय म्हणतय समजून घेवूया या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/