У нас вы можете посмотреть бесплатно फक्त Meera Borwankar नाही, या अधिकाऱ्यांनीही Sharad pawar, Ajit Pawar यांच्यावर आरोप केले, पण... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AjitPawarVsMeeraBorwankar #SharadPawar पुण्यातील येरवडा परिसरातील पोलिसांच्या ताब्यातील भूखंड एका बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी तत्कालीन मंत्र्यांचा माझ्यावर दबाव होता असा खळबळजनक दावा मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिश्नर' पुस्तकात केला आहे. अजित पवार तेव्हा पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे संशयाची सुई साहजिकच अजित पवार यांच्यावर जाते. परंतु अजित पवार यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत त्या जमिनिशी माझा काही संबंध नाही अस म्हटलयं… परंतु पवार कुटुंबियांवर आरोप करणाऱ्या मीरा बोरवणकर या काही पहिल्या अधिकारी नाहीत. याआधीसुद्धा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पवार घराण्याला अडचणीत आणण्याच काम राजकीय नेत्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केल हे इतिहास पाहिल की लक्षात येतं. फक्त अजित पवारच नाही तर शरद पवाराचं राजकारणसुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच अडचणीत आणलेलं नाही. या व्हिडिओतून पाहू की शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर कोणकोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरोप केले आणि त्या अधिकाऱ्यांचं, आरोपांचं पुढे काय झाल ते सुद्धा… चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/